संजय राऊत यांची शुक्रवारी १० तास ईडी चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.